यावर्षी गणेशोत्सव `आरोग्य उत्सव’ म्हणून साजरा करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांना आवाहन ठाणे : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाचा गणेशोत्सव रद्द करत आरोग्य … Continue reading यावर्षी गणेशोत्सव `आरोग्य उत्सव’ म्हणून साजरा करा